- News & Events
- Chicholi
- 24 March 2026
- 79 Less than a minute
बुध्द चतु परिसा भिक्खुनी संघ, थायलंड व्दारे आयोजित
भव्य सामनेरी
भिक्खुनी विसुत्ती जात्रा
द्वि पातिमोक्रख तीपिटका महिंदा संघमित्ता धम्म पाला थेरवादा
फला बोधि महाथेरी
शिबिर
भिक्खुणी नत्ता याना भिक्खुणी सोभना बरा भिक्खुणी नंदा लोकुल्तरा भिक्खुणी चिरावटना भिक्खुणी समुद् तेजना भिक्खुणी पन्नासिरी भिक्खुणी विशेशलखना भिक्खुणी विरती सिखाया भिक्खुणी वरपन्ना भिक्खुणी विज्जा विमुल्ली भिक्खुणी वितक्का विचारा भिक्खुणी
विशाखा :
भिक्खुणी अभिन्ना
भिक्खुणी सुनंदाबोधी भिक्खुणी करूनाशिला
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालय, शांतीवन चिचोली, नागपुर
दिनांक : 22/12/2025 ते 31/12/2025
संयोजक : बुध्द चतु परिसा फाउंडेशन, वैशाली, इंडियन बुद्धिस्ट कौंसिल, नागपुर
अधिक माहितीसाठी संपर्क : 9823011762, 8180920720
थायलंड येथील परम आदरणीय भिक्खुनी संघाद्वारे प्रथम सामनेरी शिविर, अमरावती च्या यशानंतर चिंचोली नागपुर येथे भव्य सामनेरी पब्बज्जा शिबिराचे आयोजन. या दुर्मिळ प्रशिक्षण शिबिर मध्ये सहभागी होऊन असीम पुण्य प्राप्त करावे.
स्वागतोत्सुक: गुणवंत देवपारे, संजय पाटील, रेखाताई भालशंकर, धम्मदास सुंदरखे, गौतम वाहणे



































