Shantivan Chicholi

News & Events

  • Home
  • News & Events
  • वामनराव गोडबोले साहेब यांचा १०३ वा...

वामनराव गोडबोले साहेब यांचा १०३ वा जन्मदिवस सोहळा

प्रति,
सन्माननीय सदस्य ,
बोधिसत्व प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख धम्मसेनानी व शांतीवन- चिचोली प्रकल्पाचे शिल्पकार वामनराव गोडबोले साहेब यांचा १०३ वा जन्मदिवस सोहळा कार्यक्रम “शांतीवन- चिचोली” प्रकल्पात दि. १ जानेवारी २०२५ (बुधवार) रोजी दुपारी १२.०० ते ०६.०० वाजता साजरा करण्यात येईल, तरीही आपणास विनंती आहे कि सर्वानी उपस्तित राहावे हि विनंती.

!! कर्यक्रम रूपरेषा !!

दुपारी १२.०० ते २.०० वाजता
प्रमुख अतिथी : भाषण व मार्गदर्शन

दुपारी २.०० ते ०३.०० वाजता

भोजन-वितरण
दुपारी ०३.०० ते ०३.३० वाजता

परित्राण पाठ
पूज्य भंते सिरी शिवली आभासरो, राहुल बुद्ध विहार, टेका नाका, नागपूर

!! विशेष उपस्तीथी !!
भन्ते धम्मरमा – इंडोनेशिया
भन्ते मोक्खासार – अमेरिका

सुगम संगीत : दुपारी ०३.३० ते ०५.३० वाजता
समापन – ०६.०० वाजता
कृपया सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे.

!! आयोजक !!

भारतीय बौद्ध परिषद शांतीवन चिंचोली नागपूर
संजय पाटील : – 9371270649

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Activities