- News & Events
- Chicholi
- 04 December 2025
- 335 Less than a minute
Dr. BR Ambedkar’s Mahaparinirvan Diwas 2025
डा. आंबेडकर का महापरिनिर्वाण दिवस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शांतीवन चिचोली प्रकल्प येथे दि. ०६ डिसेंबर २०२५ रोजी अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.
आपली उपस्थिती विनम्र अपेक्षित आहे.
विशेष अतिथी :
वंदनीय भन्ते किट्टीपोंग हेमवामसो
(चीफ ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स,
धम्मकाया फाउंडेशन, थायलंड)
वंदनीय भन्ते पासुरा दंतमनो
(सीनियर कन्सल्टंट, इंटरनॅशनल रिलेशन्स,
धम्मकाया फाउंडेशन, थायलंड)
डॉ. संजय रामटेके
(न्यूरोलॉजिस्ट, नागपूर)
कार्यक्रमाचे अध्यक्ष :
श्री. चंद्रशेखर गोडबोले
(विश्वस्त, इंडियन बुद्धिस्ट कौन्सिल)
प्रास्ताविक :
श्री. संजय पाटील
(विश्वस्त व खजिनदार, इंडियन बुद्धिस्ट कौन्सिल)
कार्यक्रम वेळापत्रक
सकाळी ०८:०० ते १०:०० :
पवित्र अस्थि कलशास अभिवादन व बुद्धवंदना
दुपारी १२:०० ते ०१:३० :
अभिवादन व धम्मदेशना
वंदनीय भंते किट्टीपोंग आणि वंदनीय भंते पासुरा
दुपारी ०२:०० ते सायं. ०५:०० :
संगीतमय अभिवादन – ७ नोट्स इंटेंट
श्री. अविनाश दुपारे आणि समूह
सायं. ०५:३० ते ०६:०० :
कॅंडल मार्च
(वंदनीय भंतेंच्या मार्गदर्शनाखाली)
सायं. ०६:०० :
बुद्धवंदना व समारोप
आपले विनम्र
इंडियन बुद्धिस्ट कौन्सिल,भारतीय बौद्ध परिषद , शांतीवन चिचोली, नागपूर











