- Activities
- Chicholi
- 19 December 2025
- 280 Less than a minute
बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यासाठी १४ कोटीस मान्यता
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दिवंगत वामनराव गोडबोले यांच्या चिंचोली येथील १४ एकर जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तू ठेवलेल्या आहेत.











